Ladki Bahin Yojana Beneficiary List : नमस्कार बहीणींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या राज्यातील महिलांना आता शासनाने आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा ज्या लाभार्थी महिलांना हफ्ता मिळाला नाही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच हप्ता 4500 रुपये मानधन रुपये लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा होण्यास सुरुवात झाली आहे, तर जाणून घेऊया या बद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.
Ladki Bahin Yojana
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
Maji Ladki Bahin Yojana 3rd Installment Date
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत शासनाने जाहीर केल्याप्रमाणे 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे लाडकी भेटण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार असून त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील पात्र महिलांना लाडकी बहीण मिळण्याचे हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
Ladki bahin yojana 3rd installment
ज्या महिलांचे अर्ज जुलाई व औगस्ट महिन्यात मात्र झालेले आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेच्या ४५०० चार हजार पाचशे रुपयांच्या हप्ता 26 सप्टेंबर रोजी आधार कार्ड लिंक असलेल्या बँक अकाउंट मध्ये जमा करण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडिया साईटवर दिलेली आहे.
Aditi Tatkare on Maji Ladki Bahin Yojana 3rd Installment Date
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून, दिनांक 26 सप्टेंबर रोजी 38 लाख 98 हजार 705 भगिनींना 384 कोटी रुपयांच्या लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे.
उर्वरित महिलांना लाभ हस्तांतरच्या प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून सर्व पात्र महिलांना महिन्याच्या अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे. ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हप्ता ज्यांना आधी तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिनेही हप्ते एकत्र देण्यात येणार आहेत.
असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’तील महिलांना तिसऱ्या हफ्त्याचे 1500 रुपये ( Ladki Bahin Yojana 3rd Installment) मिळण्यास सुरुवात झालीय. रविवारी 29 सप्टेंबर रोजी राज्यातील या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांपैकी 34 लाख 74 हजार 116 लाभार्थ्यांच्या खात्यात 521 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
तिन्ही हफ्ते झाले जमा : या योजनेतील उर्वरीत सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार असून, ज्या भगिंनीना जुलै महिन्यात दोन हफ्त्यांचे मिळून 3 हजार रुपये मिळाले होते, त्यांच्या खात्यात 1500 रुपयांचा तिसरा हफ्ता देण्यात आला. तर, ज्यांना काही अडचणींमुळं यापूर्वी लाभ मिळाला नव्हता, त्यांच्या खात्यात एकाच वेळेस तिन्ही हफ्ते मिळून 4500 रुपये जमा ( Ladki Bahin Yojana 3rd 4500 Hafta) करण्यात आल्याची माहिती, आदिती तटकरे यांनी दिली.
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.