Ladki Bahin Yojana Maharashtra
पैसे कधी मिळणार आहेत याबाबत महिला व बालविकास विभागाच्या प्रमुख आदिती तटकरे यांच्यामार्फत माहिती देण्यात आलेले आहेत. स्वतः महिला व बालकास विभागाचे प्रमुख ज्यांच्या मार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे. तर आता अशाच जेवढ्या पण महिला आहेत ज्यांना अजून पर्यंत लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळालेले नाहीयेत आणि त्यांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत त्यांची बँक खाते सुद्धा आधार कार्ड सोबत लिंक आहे पण त्यांच्या बॅंकावरती एक रुपया सुद्धा या योजनेचा जमा झालेला नाहीये,अशा सर्व महिलांचे बँक खात्यावरती सप्टेंबर अखेरच्या अगोदर लाडके बहीण योजनेअंतर्गत पैसे हे जमा केले जाणार आहेत.
Ladki Bahin Yojana Status
तर ज्या महिलांचे बँक खात्यावरती अगोदर एक रुपया सुद्धा आलेला नाहीये. अशा महिलांना एकत्र तीन महिन्याचे पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजेच 4500 रुपये अशा महिलांना मिळणार आहेत. आणि ज्या महिलांना अगोदर दोन टप्प्यांमध्ये 3000 रुपये मिळालेले असतील, तर अशा महिलांना या योजनेअंतर्गत आता सप्टेंबर अगोदर 1500 रुपये हे मिळणार आहेत. ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेले असतील आणि त्यांचे फॉर्म हे सप्टेंबर मध्येच मंजूर सुद्धा होत आहेत आणि अजून त्यांना सुद्धा जर या योजनेचा लाभ हात मिळालेला नसेल तर त्या महिलांना सुद्धा या योजनेअंतर्गत सप्टेंबर अगोदर 4500 रुपये मिळणार आहेत.
Ladki Bahin Yojana 3 rd installment
अशा महिला ज्या होत्या की ज्या सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज करणार होत्या आणि त्यांची फॉर्म मध्येच मंजूर होणार होते. तर अशा महिलांच्या वरती अगोदर 1500 रुपये फक्त जमा होणार होते. आणि त्याचे कारण म्हणजे अगोदर या योजनेमध्ये अर्ज करण्याची 31 अगस्ट शेवटची तारीख होती ऑगस्ट ही होती त्याचे नंतर बरेचसे महिला या अर्ज भरण्याच्या बाकी असल्याकारणाने या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा महिलांना अर्ज करण्यासाठी सवलत ही देण्यात आली होती. आणि त्यामुळे सप्टेंबर महिन्यात ज्या महिला अर्ज करणार होत्या त्या महिलांना पंधराशे रुपये म्हणजेच सप्टेंबर महिन्यापासून लाभ चालू होणार होता आणि या सुरुवातीचे दोन महिन्याचे होते मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट यांच्या लाभ त्या महिलांना मिळणार नव्हता परंतु आता शासनाकडून याबाबत सुद्धा एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे आता ज्या महिला सप्टेंबर महिन्यात अर्ज करतील अशा महिलांना सुद्धा आता तीन महिन्यांचे 4500 रुपये मिळणार आहेत .म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे पैसे त्या महिलांच्या बँकेत सप्टेंबर अखेरच्या अगोदर म्हणजेच 29 सप्टेंबर या तारखेपर्यंत महिलांच्या बँक खात्यातील शंभर टक्के पैसे हे जमा होणार आहेत.
Ladki Bahin Yojana Last Date
आणि मित्रांनो याबाबत स्वतः महिला व बाल विकास विभागाच्या प्रमुख अतिथी तटकरे यांच्यामार्फत माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो आता अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की ज्यांना अजून पर्यंत लाडके बहिणी योजनेअंतर्गत एक रुपया सुद्धा मिळालेला नाहीये. तर अशा महिलांनी आता अजिबात चिंता करू नये कारण की जमा होणार आहेत परंतु त्याच्यासाठी हे आट आहेत आणि ती म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करून ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. ते जॉईन खाते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चालणार नाहीये याबाबत सुद्धा आदित्यरे यांच्यामार्फत माहिती देण्यात आली आहे जर तुमची आणि तुमच्या पतीचे जॉइंट खाते असेल तर ते तुम्हाला वेगळे करावे लागणार आहेत. तुमचे वैयक्तिक खाते खोलावे लागणार आहे. आणि त्याच्यासोबत तुमची आधार कार्ड लिंक करून घेणे हे महत्त्वाचे आहे तरच तुम्हाला या ठिकाणी सप्टेंबर अखेर तिसरा हप्ता 4500 रुपये लाडकी बहिण अंतर्गत मिळणारा लाभ दिला जाईल.
Ladki Bahin Yojana Online Apply: महाराष्ट्र Link
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
एक महिना झाला वाचतो रोज पन अजून पैसे आले नाहीत 😂😂
माझे लाडकी बहीण योजना लिस्ट मध्ये नाव आले नाही मी माझं फोम दोन महिना आधी भरलं होत
29 la Sunday aahe mag kase yetil
July mai form bhari hu successfully submitted msg aagaya paisa abhi tak nai aaya