जर तुम्ही सोने खरेदी करत असणार तर तुम्ही जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे आजचे भाव काय आहे.

, दिवाळीनिमित्त देशभरात सोन्याच्या मागणीला वाढ आलेली आहे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याकडे सोन्या खरेदी करण्याची प्रथा 

णासुदीच्या दिवसांत लोक मोठ्या संख्येने सोनं खरेदी करतात तसेच लोक मोठ्या प्रमाणात सोने गुंतवणूक करतात

दिवाळीनिमित्त सोन्याच्या दरात मोठी तेजी दिसून येत आहे, या दरवाढीमुळे 24 कॅरेट सोन्याचा चा दर 81 हजार रुपयांच्या पार झालेला आहे.

सोन्याच्या दर 30 ऑक्टोबर रोजी 710 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी वाढ एका दिवशी झालेली आहे.

24 कॅरेट सोन्याचा दर 80,450 वरून 81,160 रुपये प्रति 10 ग्राम इतका झालेला आहे.

सोन्याच्या आकर्षकते कडे अनेकदा सुरक्षित गुंतवणूक ( Safe Investment) म्हणून पाहिले जाते. गेल्या वर्षी त्याचे भाव जवळपास 37% आणि ऑक्टोबर 2022 पासून 64% ने वाढले आहे.

प्रमाणित सोने खरेदी करा ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) चे हॉलमार्क असलेले प्रमाणित सोने नेहमी खरेदी करा. सोन्यावर 6 अंकी हॉलमार्क कोड आहे

लाडकी बहीण योजना फॉर्म रिजेक्ट झाले या चुकीमुळे, बघा कारण |Ladki Bahin Yojana Form Rejected