Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Official Website

  लाडकी बहीण योजना  आतापर्यंत राज्यातील 2 कोटी 20 लाख पेक्षा जास्त महिलांनी या योजनेमध्ये आपला अर्ज नारीशक्ती दूत app, Website ने भरलेला आहे.

नारीशक्ती दूत या ॲपमध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना महिलांना खूप साऱ्या समस्याना समोर जावे लागत आहे.

महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन म्हणजे वेबसाईट सुरू करण्याची मागणी केली होती हीच मागणी आता शासनाने पूर्ण केली आहे.

माझी लाडकी बहीण योजनेचे ladkibahin.maharashtra.gov.in अधिकृत ऑनलाइन Website  पोर्टल सुरू केलेले आहे

कहिचे अर्ज मंजूर झाले, अर्ज रिजेक्ट झाले,कहिना लाडके बहिण योजनेच्या अर्ज डिसअप्रुव्हल  झालं आहे व त्यांचे अर्ज पेंडिंग टू सबमिट दाखवत आहे.

या महिलेच्या अर्ज लाडकी बहिन योजना पात्र झाला असेल त्यांना शासनाकडून एक SMS येईल त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या अर्ज अप्रुव्हल ( mmlby has approved ) झाले आहे असे लिहिले असेल.

अर्ज शासनाकडून पात्र झाले आहेत त्या महिलांना शासनाकडून SMS द्वारे त्यांच्या फॉर्म अप्रूवल झालेला आहे असा मेसेज पाठवला जात आहे. या मेसेज मध्ये तुमच्या अपलिकेशन नंबर दिला असतो.

लाडकी बहीण योजना फॉर्म रिजेक्ट झाले या चुकीमुळे, बघा कारण |Ladki Bahin Yojana Form Rejected