लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी यादी तुमच्या जिल्हाची कशी पहावी
Ladki Bahin Yojana Yadi 2024 Maharashtra कोणत्या जिल्हातिल लाभार्थी महिला आहेत पात्र /अपात्र
महिलांनी लाडकी बहिण योजनेमध्ये ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म भरल्या त्यांना आता त्यांची नावे या योजनेमध्ये आली की नाही याबद्दल उत्सुकता आहे.
आता पात्र लाभार्थ्याची यादी विविध नगरपरिषद, नगरपालिका व महानगरपालिका द्वारा जाहीर करणे सुरुवात झालेली आहे.
याबद्दल नुकताच धुळे महानगरपालिकेने लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याची यादी आपल्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केलेली आहे.
सर्व पात्र लाभार्थ्याची यादीअधिकृत वेबसाईटवर प्रकाशित केली आहे, PMC.GOV.IN या वेबसाईटवर जाऊन पाहता येईल.
यादीमध्ये तुमच्या नावासमोर तुमचे मोबाईल नं,आधार कार्ड नंबर, पत्ता, बँक अकाउंट डिटेल सर्व डिटेल्स तुम्हाला तिथे दिसेल सर्व डिटेल व्यवस्थित आहेत चेक करून नावे चेक करावे.
ज्या महिलांनी योजनेचे ऑनलाईन फॉर्म सीएससी सेंटर मध्ये जाऊन भरले असेल, लवकरच पात्र झालेल्या महिलांची यादी प्रसिद्ध होइल,