लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी यादी आली Ladki Bahin Patrata Yadi
Ladki Bahin Yojana Yadi 2024 Maharashtra कोणत्या महिला आहेत पात्र
राज्यातील एक कोटी पेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये ऑनलाईन-ऑफलाइन फॉर्म भरलेले आहे.
ज्या महिलांनी लाडकी बहिण योजनेमध्ये ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म भरल्या त्यांची नावे या योजनेमध्ये पात्र झाली की नाही याबद्दल उत्सुकता आहे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज राज्यातील पात्र महिलांनी फॉर्म भरल्यावर आता त्यांचे फॉर्म एक्सेप्ट किंवा रिजेक्ट होवयाला सुरुआत झाली आहे
शासनाने नारीशक्ती दूत अँप वर ज्या महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरले आहे त्याची नुकतीच याबद्दल यादी शासनाने जाहीर केलेली आहे.
लाडकी बहीण योजनेचे ऑफलाइन फॉर्म ज्या महिलांनी अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा केले त्यांची दर शनिवारी महिलांचे नाव ची यादी प्रसिद्ध करावी असे आदेश शासनाने दिलेले आहे.
ज्या महिलांनी योजनेचे ऑनलाईन फॉर्म सीएससी सेंटर मध्ये जाऊन भरले असेल, लवकरच पात्र झालेल्या महिलांची यादी प्रसिद्ध होइल,