लाडकी बहिण योजना अर्ज करण्यासाठी लागणार फक्त ही 4 कागदपत्रे

लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज करण्यासाठी कागदपत्राची लागणारी अट  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिथिल केली आहे

लाडकी बहीण योजनेच्या लागणाऱ्या खूप साऱ्या कागदाची आता पर्यायी कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची सोय करून दिली आहे.

Ladki Bahin Yojana Documents | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कागदपत्र लिस्ट

आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आपल्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.

अधिवास प्रमाणपत्र, जन्माच्या दाखला, TC,  किंवा मतदान कार्ड 

उत्पन्नाच्या दाखला किंवा पिवळा/ केशरी राशन कार्ड,– अर्ज करणाऱ्या महिलेचे हमी पत्र.

मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजना  ( Ladki Bahin Yojana HamiPatra PDF)  अर्जाचे हमीपत्र डाउनलोड   

Ladki Bahin Yojana: अर्ज भरतांना ‘ही’ एक चूक केली तर 1,500 रुपये मिळणार नाही