माझी लाडकी बहीण योजनेसाठी हामी पत्र 

लाडकी बहिण योजना ऑनलाइन  Nari Shakti Doot App हमिपत्र कसा अपलोड काराचा 

लाडकी बहीण योजनेसाठी हमीपत्र कसं भरायचा

नारीशक्ती दूत हा ॲप डाऊनलोड केल्यावर आपल्याला तिथे आपल्या मोबाईल नंबर ने लॉगिन करायचं आहे.

मोबाईल नंबर ओटीपी व्हेरिफाय केल्यावर तिथे आपलं संपूर्ण नाव, ईमेल आयडी, जिल्हा आणि नारीशक्तीच्या प्रकार सिलेक्ट करायचे आहे.

 महिलेची संपूर्ण नाव व तिचे वडिलांचे/ पतीचं नाव, जन्मदिनांक, पूर्ण पत्ता, जन्मदिनांक, मोबाईल नंबर  या सर्व बाबी भरायचे आहे.

 त्यानंतर  बँकेची सर्व डिटेल्स व कागदपत्रे अपलोड करायची आहे, तुम्हाला आपल्या मोबाईल फोनचे लोकेशन ऑन करायचे आहे.

 बँक डिटेल्स व कागदपत्र अपलोड करून झाल्यावर महिला अर्जदाराची फोटो काढून हमीपत्र वर टिक करून सर्व माहिती जतन करायची आहे.

मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजना साठी लागणारे आम्ही पत्रामध्ये ( Ladki Bahin Yojana HamiPatra PDF) आपल्याला सर्वप्रथम अर्जाचे हमीपत्र असे सर्वत वर लिहिलेले दिसेल.

Ladki Bahin Yojana: अर्ज भरतांना ‘ही’ एक चूक केली तर 1,500 रुपये मिळणार नाही