लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 2 कोटी 40 लाख पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केला व योजनेमार्फत 1500 रुपये मानधन प्रत्येक महिन्याला बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करावी अशी आग्रहाची विनंती केलेली आहे
15 ऑक्टोंबर पर्यंतच अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती, त्यामुळे खूप साऱ्या महिलांना या योजनेमध्ये अर्ज करण्यापासून वंचित राहावे लागले होते.
माझी लाडकी बहीण योजनेचे ladkibahin.maharashtra.gov.in अधिकृत ऑनलाइन Website पोर्टल सुरू केलेले आहे
या योजनेचे अधिकृत पोर्टल वेबसाईट सुरू करून या योजनेचे अधिक सुगमताअनलेली आहे, तर आपण या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन फॉर्म भरने सोपे जाले आहे.
महिला व बाल विकास मंत्रालय 2025 मध्ये लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करू शकते
ऑफिसियल वेबसाईट लॉन्च केलेली आहे या वेबसाईट मध्ये आपण आपल्या मोबाइल नंबर द्वारे अकाउंट ओपन करू शकता असा प्रकारे फॉर्म भरू सकता.