लाडकी बहीण योजना नंतर  लाडका भाऊ योजना नावाची नवीन योजना सुरू करण्याच्या घोषणा.

महाराष्ट्रातील तरुण आणि युवा पिढी साठी  मुख्यमंत्री शिंदे यानी राज्यातील सर्व बेरोजगार तरुणांसाठी लाडका भाऊ योजना नावाची नवीन योजना सुरू

 या योजनेचे नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र असे आहे,  यासाठी  5,500 हजार करोड रुपयांच्या निधी अर्थसंकल्पात मांडला आहे 

 लाडका भाऊ योजना मध्ये सुमारे १० लाख तरुण तरुणींना मोफत व्यावसायिक, उद्योगीक प्रशिक्षण संधी उपलब्ध देणार आहे. 

 मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत किती पैसे ( स्टायफंड )  मिळणार १२ वी पास- रु. 6,000- ITI / Diploma पास रु. 8,000/- पदवीधर /पदव्युत्तर रु. 10,000/-

वय: 18 ते 35 वर्षे 2. किमान शैक्षणिक पात्रता: 12वी पास/ITI/डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर 3. महाराष्ट्राचा रहिवासी  4.कौशल्य, रोजगार विभागाच्या पोर्टलवर नोंदणी

उमेदवार पात्रता

 लाडका भाऊ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत रोजगार पोर्टलवर अकाउंट तैयार  करा.

 लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024 चे फायदे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून त्यांच्या आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारणे.

 Mazi Ladki Bahin Yojana Hamipatra PDF: असा भरा लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF फॉर्म करा डाऊनलोड!

अशाप्रकारे मुख्यमंत्री  लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाइन फॉर्म भरल्याने झी लाडकी बहीण योजनेच्या १५०० रुपये प्रति महिना लागू होईल.