Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Official Website

  लाडकी बहीण योजना ला एक महिना उलटला असून आतापर्यंत राज्यातील 1 कोटी 80 लाख पेक्षा जास्त महिलांनी या योजनेमध्ये आपला अर्ज नारीशक्ती दूत app भरलेला आहे.

नारीशक्ती दूत या ॲपमध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना महिलांना खूप साऱ्या समस्याना समोर जावे लागत आहे.

महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन म्हणजे वेबसाईट सुरू करण्याची मागणी केली होती हीच मागणी आता शासनाने पूर्ण केली आहे.

माझी लाडकी बहीण योजनेचे ladkibahin.maharashtra.gov.in अधिकृत ऑनलाइन Website  पोर्टल सुरू केलेले आहे

 या योजनेचे अधिकृत पोर्टल वेबसाईट सुरू करून या योजनेचे अधिक सुगमताअनलेली आहे, तर आपण या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन फॉर्म भरने सोपे जाले आहे.

महिला व बालविकास मंत्री अदीती तटकरे यांनी प्रसारमाध्यकांना माहिती दिली होती की लवकरच आपण लाडकी बहीण योजनेचे अधिकृत वेबसाईट लॉन्च करणार आहोत.

ऑफिसियल वेबसाईट लॉन्च केलेली आहे या वेबसाईट मध्ये आपण आपल्या मोबाइल नंबर द्वारे अकाउंट ओपन करू शकता असा प्रकारे फॉर्म भरू सकता.

मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजना  ( Ladki Bahin Yojana HamiPatra PDF)  अर्जाचे हमीपत्र डाउनलोड   

लाडकी बहीण योजना फॉर्म रिजेक्ट झाले या चुकीमुळे, बघा कारण |Ladki Bahin Yojana Form Rejected