Buldhana Municipal Corporation Apatra List बुलढाणा जिल्ह्यातील किती महिला अपात्र झाल्या, चेक करा यादी

Ladki Bahin Yojana 8th February Installment

Buldhana Municipal Corporation Apatra Mahila List Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र … Read more

Ladki Bahin Yojana : नविन निकषानुसार फेब्रुवारीचा हप्ता 1500 रुपये मिळणार पण याच महिलांना येणार पैसे

Ladki Bahin Free Sadi Yojana

Ladki Bahin Yojana 8th installment 1500 Rupaye Release :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील आतापर्यंत 7 हफ्ते सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेली आहेत. प्रत्येकी 1500 रुपये महिना लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे.

ladki bahin yojana reject फॉर्म

आता प्रश्न आहे ते फेब्रुवारी चा 8 व्या हप्त्या कधी येणार 15 फेब्रुवारीला अजितदादा पवार यांनी सांगितले होते पुढील 8 दिवसामध्ये तुमच्या बैंक खात्यात 1500 रुपये जमा होतील पण अजुन फेब्रुवारी चा 8 वा हप्ता जमा झाला नाहीये. फेब्रुवारीचा 8 वा हप्ता हा फक्त पात्र महिलांनाच येणार पण कधी येणार आणि कोणत्या दिवशी येणार आहे ते आपण सविस्तरपणे पाहूया.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

Majhi Ladki Bahin Yojana नविन निकषानुसार फेब्रुवारीचा हप्ता 1500 रुपये मिळणार

अत्यंत महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी चा हप्ता आजपासून मिळण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीचा हप्ता देण्यासाठी वित्त विभागाला 3490 कोटी रुपये वर्ग केले होते म्हणुन 8 वा हप्ता आज जमा होण्याची शक्यता आहे. नव्या निकषानुसार लाडक्या बहिणींचे संख्या कमी होण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींची संख्या 9 लाखांनी कमी झालेली आहे हा आकडा अधिकृतपने राज्य सरकारने जाहिर पण केला आहे.

नवीन काही निकष आहे त्यामध्ये 65 वर्षांपूर्वी महिलांना हप्ता मिळणार नाहीये. त्याच्यानंतर ज्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे त्या जवळपास 2.5 लाख महिला आहेत इतर योजनांचा लाभ घेताय त्या महिलांना सुद्धा यातून एक तर रक्कम कमी केली जाईल किंवा त्यांना वगळ जाईल त्यांचं बँक खाते करेक्ट नाही अशा महिला आहेत. अशा अनेक महिला आहेत की यांचं अपात्र होऊ शकतात जवळपास 9 लाख महिलांची संख्या आहे.

Majhi Ladki Bahin Yojana

डिसेंबर अखेर 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या त्यातील 5 लाख महिला ज्या आहेत त्या कमी झाल्या होत्या त्यामुळे जानेवारीअखेर 2 कोटी 41 लाख लाभार्थी महिला होत्या आणि यातील आणखी काही जवळपास 4 लाखाच्या आसपास महिला जे आहे ते अपात्र ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे 2 कोटी 31 लाखाच्या आसपास हा आकडा जो आहे तो येण्याची जात शक्यता आहे. कारण निवडणुकांच्या काळामध्ये सरकारच्या वतीने ह्या योजना राबवत असताना फार काही चौकशी केली नव्हती किंवा जे काही तपासणी आहे ती केलेली नव्हती. आता सगळ्या खात्यांची तपासणी सुरू झालेली आहे त्यामुळे साधारणतः किती महिला अपात्र होतील त्यामुळे आज संध्याकाळी जर सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे गेले तर नेमके किती महिला यातून अपात्र ठरलेले आहे ते स्पष्ट होईल.

Ladki Bahin Yojana याच महिलांना मिळणार पैसे

लाडकी बहिण योजनेच्या नियमानुसार ह्याच महिलांना लाभ घेऊ शकतात ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसतात चार चाकी उत्पन्न, अडीच लाखापेक्षा कमी आहे आणि इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नाही असं सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु काही महिलांनी इतर योजनाचा लाभ घेत असून पण लडकी बहिण योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे राज्य सरकार अशा गैरफायदा घेणाऱ्या लाभार्थी महिलांचे अर्ज पडताळणी करून त्यांना अपात्र करत आहेत. फेब्रुवारीमध्ये 4 लाख महिला ह्या अपात्र झाल्या आहेत. आता ही पडताळणी मार्च महिन्यापर्यंत चालू राहणार आहे त्यामुळे आता पुढील महिन्यात अजून पण खूप महिला अपात्र होऊ शकतात.
अर्जाची छाननी प्रक्रिया ही राज्य सरकारने अंगणवाडी सेविकाकडे आणि त्याचा जिल्ह्यातील विभागाकडे दिली होती ही सर्व प्रक्रिया फेब्रुवारी महिन्याची पूर्ण झालेली आहे परंतु अपात्र महिलांची यादी ही महिला व बालविकास खात्याकडे अजून पण मिळालेली नाही, त्यामुळे फेब्रुवारी चा हप्ता येण्यास विलंब होत आहे. आज ह्या महिलांची अपात्र महिलांची यादी ही बालविकास खात्याकडे जमा होईल आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा आठवा हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

list

Majhi Ladki Bahin Yojana list

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा

Yavatmal Municipal Corporation लाडकी बहिण योजनेतील यवतमाळ जिल्ह्यातील एवढ्या महिला अपात्र झाल्या

Ladki Bahin Yojana New Update Today,

Yavatmal Municipal Corporation Apatra mahila List Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारची … Read more

Amravati Municipal Corporation अमरावती जिल्ह्यातील एवढ्या लाडक्या बहिणी झाल्या अपात्र !!चेक करा आपले नाव

Ladki Bahin Yojana New Update Today,

Ladki Bahin Yojana Amravati Municipal Corporation Apatra mahila Yadi लाडक्या बहिणी हळूहळू दोडक्या होत चालल्यात का कारण निवडणुकीला काही … Read more

Ladki Bahin Yojana New Hafta 2100: MMLBY Has Approved तुम्हाला असा मेसेज आला का

Ladki Bahin Yojana Form Approved || majhi ladki bahin approved

Ladki Bahin Yojana Status Approved | Ladki Bahin Yojana Form Check Status Installment ladki bahin.maharashtra.gov.in Apply online :मुख्यमंत्री … Read more

Ladki Bahin Yojana : लाखो बहिणी येणार अडचणीत! आता नविन नियम लागु ,अर्जाची छाननी होणार -Aditi Tatkare

Aditi tatkare

Aditi Tatkare will be sifting the request Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा फायदा … Read more

Ladki Bahin Yojana : या महिलांना लाडकी बहिण योजनेतून वगळणार, नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा, पाहा पूर्ण बातमी

ladki bahin yojanaapatra

Ladki Bahin Yojana: Women will be excluded from the Ladki Bahin Yojana, announcement by the new Chief Minister, … Read more

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Official Website| ladakibahin.maharashtra.gov.in login

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Official Website

ladakibahin.maharashtra.gov.in login: राज्य शासनाने महिलांसाठी आर्थिक सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना ला एक महिना उलटला … Read more