Mazi ladki Bahin Yojana Diwali Bonus & 4th ,5 th installment Update:
Mazi ladki Bahin Yojana Diwali Bonus Update: मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रभर राबवली आहे महाराष्ट्र राज्यातील महायुतीच्या सरकारने 28 जून 2024 रोजी या योजनेची घोषणा केली आणि 1 जुलै 2024 पासून या योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आणि पाहता पाहता ऑगस्ट महिन्यापासून या योजनेचा लाभ देणे महिलांना सुरूया जलद गतीच्या निर्णयामुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमा केले आहेत.
म्हणजे या योजनेअंतर्गत 7500 हजार रुपये महिलांना देण्यात आलेले आहे पण आशा अनेक महिला आहेत ज्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही आणि त्याच प्रमाणे त्यांना दिवाळी बोनस पण मिळाले नाही.
दिवाळी बोनस 5500 रुपये जमा होतील ladki Bahin Yojana Diwali Bonus
Mazi ladki Bahin Yojana Diwali Bonus Update: राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या सशक्तीकरणासाठी सुरु केली आहे.
आता दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. सरकारकडून सांगण्यात आलंय की, दिवाळीला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळणार. याशिवाय काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपये दिले जाणार आहेत.
राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडक्या बहिणीची दिवाळी गोड होणार आहे कारण महाराष्ट्र सरकारकडून तीन हजार रुपये बोनस मिळणार आहे या संदर्भात माहिती समोर येत आहे ही रक्कम महिलांच्या खात्यात 25 ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणीचे अर्ज मंजूर पण कधी मिळणार पैसे
महाराष्ट्र राज्यातील अशा अनेक महिलांचे अर्ज मंजूर तर झालेली आहे आणि त्याच प्रमाणे त्यांची बँक खाते आधार लिंक आहे परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही अशा सर्व महिलांना चिंता करायच्या आवश्यकता नाही कारण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिलेल्या माहितीनुसार उर्वरित सर्व हप्त्याचे पैसे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 25 ओक्टोबर पासून महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.
राज्यातील अनेक महिला अशा आहेत ज्यांनी योजनेसाठी अर्ज केलेला नाही अशा एकही महिला या योजनेपासून वंचित राहू नये प्रत्येक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची तारखे मध्ये वाढ करून ती 15 ऑक्टोबर 2024 ठेवण्यात आलेली आहे करिता महिलांना या योजनेचे सर्व उर्वरित हप्ते व दिवाळी बोनस प्राप्त करण्यासाठी आज 12 वाजता पर्यंत आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात भेट देऊन अर्ज सादर करून घ्यावे.
ladki Bahin Yojana योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साइज फोटो
- बँक पासबुक
- निवास प्रमाण पत्र
- राशन कार्ड
- स्वघोषणा पत्र
ladki Bahin Yojana या योजनेसाठी कुणाला लाभ
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- महिलेचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे.
- अर्जदाराचे कुटुंब आयकर भरणारे नसावे.
- अर्जासाठी महिलेचे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
- केवळ विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
ladki Bahin Yojana अर्ज असा करायचा Ladki Bahin Yojana Apply online
- सबसे पहले योजना की आधिकारिक वेबसाइट http://ladakibahin.maharashtra.gov.in पर जाएं।
- होम पेज वर “अर्जदार लॉगिन” ऑप्शन वर क्लिक करा.
- “खाते तयार करा” वर क्लिक करा आणि माहिती भरें.
- आपले जिले, तालुका, आणि गावे निवडा आणि साइन अप करा बटणावर क्लिक करा.
- लॉग इन केल्यावर, “मुख्यमंत्री माझी लाड़की बहिन योजना” पर्यायावर क्लिक करा.
- अर्ज भरणे, बँक विवरण आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सबमिट करा नंतर “अस्वीकरण स्वीकारा” वर क्लिक करा आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Form already approved zalay August mahinyat.
Postat account open kele, aadhar la linked ahe, seeding ahe ani DBT sudha active ahe.
Mala aj 17 October 2024, ekahi hafta alela nahi.
Ase ka?
Yenar pan ki nahi?
Please check kara
Rahilele paise aale nahit bonus pan
Hello
मला oct आणि nov चे paise आले नाहीत आणि बोनस पण मिळाला नाही please पाठवा
आणि येणार पण नाही
Mala majhe pese kadhi milnaar mala atta paryant ekahi rupaya milala nahi
Mala.majhe.piase.kadhi.milnaar.ekahi.rupya.mila.nahi
1500 आणि 3000 आलय फकतं. सगळे नाहीत आलेत
पैसे आले नाहीत
I have no received next monts money.
Mala aak hi aapta bhetla nahi sir
मला दिवाळी बोनस मिळाला नाही. कधी मिळणार सांगा. प्लीज
रिजेक्ट झालेली फॉर्म परत कसं भरत येईल
Mazha form bharala nhi ajin oct madhe bharun bhetnar hot ajun nhi bharla gela anganwadi mdhe mazha from jama ahe pan link band ahe aata me kay karu mazha sudha hakk ahe mazhya kade nit document nhi hote mhnun me bharla nhi hota aata sagal kel pan form pudhe nhi gela me kay mukhyamantri sahebanchi ladki bahin nahi ka ?? Pls mazhya sathi kahi tari kara mazhi pn diwali sukhat jail
Diwali bonus bhetla nahi aahe 3000 … Kathi yenar ahe diwali bonus…
Mala ata paryant fakta 4500 milae ajun kahi milala nahi please check Kara
Hello….
Mala ajun ekhi hafta alela nahiy…
Me adhar link kelel ahe…
DBT ahe…
Sagl clear ahe…
Kithlahi Bonus kiva hafta mala ajun jama jhalela nahiy…
plzz Follow-up Ghya punha…
Parat from baharaycha ka already 4500 rs ata paryant milale ahae ajun baki ahet sarwa ok ahe account open ahe pdcc daund madhe DTB ahe adhaar link ahe
Mala paise aale 3000/1500/3000 thank you cm
ज्यांना पैसै नाही मिळाले आहे त्यांनी आपले दुसरे अकाउंट असेल तर तेथे जाऊन चौकशी करावी व ज्यांना आले आहे त्यांनी 4500 पर्यंत ज्यांना काही आले नाहीं आहे त्यांनी फॉर्म अर्ज काय istithi ते बघावे reject तर झाले नाहीं ना
त्यांनी कॉल करा मला 8055632336
Sir mala1rupya pan alanahi. Sarv ok aahe 29august la form approved zala aahe ippb bank madhe khat khole aahe. Aadhaar card pan link aahe. Dbt/kyc pen ok aahe.teri pesse aale nahi please check kera. Nashik cidco chi yadi open hot nahi
nahi ala bonas aani 4500 rupay ch .milaaye
Purna 7500 nahi aale🙏
Kahi paise nhi aale ajun mala
Paisa to aaya nahi abhi tak 1 bhi rupees
29 octoberla yenar hota diwali bonus.. amhi vat baghat rahilo. Aaj 2 november tari nahi ale.
My application no PUHA106761661
for MMLBY has approved.
29-31 Oct la yenar hote 4th & 5 th installment aani Diwali bonus pn ajun 2 Nov jhal aata pn aale le nahiyet