Ladki Bahin Yojana October Hafta Jama
Ladki Bahin Yojana October installment Update: महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेत महिलांची ही वाटचाल मागील एक वर्षापासून सुरू आहे.
या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना 1500 रुपये मानधन प्रत्येक महिन्याला त्यांच्या आधार डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
ऑक्टोंबर महिना संपलेला असून या महिन्याच्या हप्ता आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा झालेला नाही, त्यामुळे त्यांच्या मनात शंका निर्माण होत होती.Ladki Bahin Yojana Installment Update
यामुळे महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणीचे ऑक्टोबर महिन्याच्या हप्ता याबाबत मोठे घोषणा केलेली आहे तर बघूया कधी मिळणार तुम्हाला या महिन्याच्या हप्ता.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
ऑक्टोंबर महिन्याच्या आता येण्यास सुरुवात | Ladki Bahin Yojana October Installment Jama

लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना 1500 रुपये मानधन त्यांच्या प्रत्येक महिन्याला बँक खात्यात जमा करण्यात येते.
ऑक्टोंबर महिन्यात सणासुदीच्या काळ असल्यामुळे आणि केवायसी प्रक्रिया सुरू असल्यामुळे या महिन्याच्या हप्ता येण्यास विलंब झाला आहे.Ladki Bahin Yojana October Installment Date
त्यामुळे सोशल मीडिया साइटवर महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी येत्या दोन दिवसात सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याचे प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती दिलेली आहे, त्यामुळे लवकरात सगळ्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासण्यासाठी खालील सोपी पद्धत वापरा 👇
🧾 १. महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरून तपासणी
वेबसाइट: https://ladkibahin.maharashtra.gov.in
स्टेप्स:
- वेबसाइट उघडा.
- “Beneficiary Status” किंवा “Application Status” हा पर्याय निवडा.
- तुमचा आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक (Application ID) टाका.
- “Submit” बटणावर क्लिक करा.
- पुढील स्क्रीनवर तुमची माहिती दिसेल — त्यात “Payment Status / DBT Status” विभागात
✅ Paid / Amount Credited असे दिसले, तर पैसे खात्यात आले आहेत.
❌ Pending / Under Process असे दिसले, तर अजून प्रक्रिया सुरू आहे.
🏦 २. तुमच्या बँक खात्यातून तपासणी
पद्धती:
बँकेचा SMS / Passbook / ATM Mini Statement तपासा.
“DBT LADKI BAHIN YOJANA” किंवा “Govt of Maharashtra” या नावाने व्यवहार (Transaction) दिसेल.
रक्कम सामान्यतः ₹1500 प्रति महिना (किंवा सरकारने जाहीर केलेली रक्कम) असते.
📱 ३. उमंग (UMANG) अॅप किंवा आधार पेमेंट सिस्टमद्वारे तपासा
- UMANG App डाउनलोड करा.
- “PFMS” किंवा “DBT Status” विभाग निवडा.
- तुमचा आधार क्रमांक टाका.
- तेथे “DBT Transaction Status” पाहून लाडकी बहीण योजनेचे पेमेंट जमा झाले का हे कळेल.
🔎 ४. PFMS वेबसाइटवरून तपासणी
वेबसाइट: https://pfms.nic.in
स्टेप्स:
- “Know Your Payments” पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक टाका आणि “Search” करा.
- लाडकी बहीण योजनेचा पेमेंट रेकॉर्ड दिसेल (Date, Amount, Status).
📞 ५. बँकेत जाऊन पासबुक वर एन्ट्री करून चेक करा किंवा एटीएम मधून चेक करा.
ई केवायसी प्रक्रिया करण्यास मदत वाढ| Ladki Bahin Yojana Ekyc last Date

लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना व योग्य महिलांना या योजनेच्या लाभ मिळावा तसेच निकष च्या बाहेर जाऊन ज्या महिलांनी योजनेच्या लाभ घेतलेला आहे त्यांची ओळख व्हावी यासाठी राज्य शासनाने सगळ्या लाडक्या बहिणीची केवायसी करणे बंधनकारक केले आहे. Ladki Bahin Yojana ekyc Status
त्यामुळे 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी करणे बंधनकारक आहे, तरच त्यांना समोरचा हप्ता मिळणार नाही तर त्यांच्या हप्ता बंद होण्याची शक्यता आहे.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.