Ladki Bahin Yojana E-KYC Process Last 2Days Remaining :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत सर्वप्रथम महिलांना आता वितरण पूर्णपणे झालेली आहे मागील एक वर्षापासून आतापर्यंत लाडक्या भावांना सोळाव्याचे वितरण पंधराशे रुपये प्रमाणे त्यांच्या बॅंकाचा जमा झाले आहे.
लडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी केवळ आर्थिक सहाय्यक नसून त्यांच्या कुटुंबातील एक आधार आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये पात्र महिलांचा घरातील खर्च शिक्षण आरोग्य अशा छोट्या मोठ्या गोष्टी पूर्ण करण्यास मदत होत असते. आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया कोणत्या महिलांना पुढील हप्ता मिळणार आहे आणि त्यासाठी काय काय पात्रता आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana E-KYC Process Last 2Days Remaining

Ladki Bahin Yojana online apply महाराष्ट्र link
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

एकत्रित तीन हजार रुपये
लाडकी बहीण योजनेमध्ये 16 हप्त्याचे वितरण हे पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत आता राज्य सरकार नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये चा हप्ता देण्यासाठी तयारी करत आहे लवकरच पंधराशे रुपये बँक खात्यात जमा होतील.
योजनेमध्ये सर्व केवायसी पात्र महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये आणि डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये असे एकत्रितपणे दोन्ही महिन्याचे 3000 रुपये ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा महिलांच्या बँक खात्यात डीबीटी च्या माध्यमातून जमा होतील. सूत्रांच्या माहितीनुसार मकर संक्रातीच्या सणाच्या पूर्वी हप्ता येईल.

केवायसी चे शेवटचे 2 दिवस शिल्लक
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये मागील दोन महिन्यापासून केवायसी प्रक्रिया बंधनकारक केलेली आहे महिला व बाल विकास विभागाने केवायसी प्रक्रियेसाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख दिली आहे.
आता या योजनेमध्ये आज 30 डिसेंबर आणि उद्या 31 डिसेंबर असून केवायसी करण्यासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक आहेत ज्या महिलांची केवायसी झाली नाही त्या महिलांना या दोन दिवसात केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास दोन कोटी महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे उर्वरित 40 लाख महिलांची केवायसी प्रक्रिया अजूनही बाकी आहे. उर्वरित महिलांना किंवा केयासी गरजेचे आहे कारण की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा डीबीटी च्या माध्यमातून प्राप्त होत असतो त्यामुळे जर केवायसी झाली नसेल तर हप्ता येण्यास अडचण जाईल किंवा पुढील हप्ता थांबू पण शकतो.

17 वा हप्ता येण्यासाठी पात्रता
तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे
तुमचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक असले पाहिजे
तुम्ही लाडकी बहिण योजनेच्या निकषांमध्ये पात्र पाहिजे.
तुम्हाला आजपर्यंतचे 16 हप्ते तुमच्या बँक खात्यात जमा झालेले पाहिजे
तुमचे कागदपत्रे आणि केवायसी पूर्ण झालेली पाहिजे
कागदपत्राचे व्हेरिफिकेशन पूर्ण झाले पाहिजे.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.