Ladki Bahin Yojana Business Idea: लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहिट ठरली आहे, लाडक्या बहिणीच्या योजनेच्या राज्यातील महायुती सरकारने परत राज्यात शासन आणले आहे, लाडक्या बहिणीच्या आतापर्यंत राज्यातील पात्र महिलांना सहा हफ्ते वितरित करण्यात आले आहे.
या योजनेतील राज्यातील अनेक लाभार्थी गरजू महिलांना लाभ मिळाला आहे, मात्र तुम्हाला आता लाडकी बहिणी योजनेच्या पैसे मिळाले आहेत ते तुम्ही कुठे Invest करू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला काही बिझनेस आयडिया देणार आहोत तर या पोस्ट शेवटपर्यंत वाचावे.
लाडक्या बहिणीच्या सहावा हप्ता वितरित | Ladki Bahin Yojana 6th Installment UpDate
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळात घोषणा केली होती की राज्याचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर सर्व पात्र 21 ते 65 वयोगटातील महिलांना लाडक्या बहीण योजनेच्या सहावा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
24 डिसेंबर पासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडक्या बहिणीच्या सहावा हप्ता वितरित करण्याच्या कार्यक्रम संबंधित विभागाने सुरू केला होता आतापर्यंत अनेक महिलांच्या बँक खात्यात 6th हप्ता जमा झाला आहे.
लाडक्या बहिणीच्या हप्त्यापासून सुरू करा छोटा बिजनेस | Ladki Bahin Yojana Business Idea From Home
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या छोट्या रकमेपासून तुम्ही घरबसल्या बिजनेस करू शकता 2000 हजार रुपये मासिक हफ्ता पासून तुम्ही व्यवसाय सुरू करा आणि महिला लाख रुपये कमवा 2000 रुपये पासून आपण कोणते व्यवसाय सुरू करू शकतो तर बघूया.
- 1.फ्रीलान्सिंग
फ्रीलांसी म्हणजे हा एक व्यवसाय तुम्ही घरबसल्या आपल्या कौशल्याच्या आधारे कंपनी किंवा एका व्यक्तीसाठी काम करू शकता यामध्ये तुम्ही व्हिडिओ एडिट करणे, फोटो बनवणे, लोगो बनवणे अशा प्रकारचे व्यवसाय घरबसल्या करू शकतात.
- 2.यूट्यूब चैनल
तुम्ही घर बसल्या मोफत मध्ये यूट्यूब चैनल सुरू करून यूट्यूब चैनल वर तुम्हाला जे पण कौशल्य होते तिथे व्हिडिओ बनवून आपण टाकू शकता व आपण चांगल्या नफा कमवू शकता.
- 3.सोशल मीडिया मार्केटिंग
सोशल मीडिया मार्केटिंग हा खूप मोठा बिझनेस आहे आणि याला खूप चांगले भविष्य यामध्ये तुम्ही विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणत्या प्रकारचे प्रॉडक्टचे मार्केटिंग करून पुढच्या काळात चांगली कमाई करू शकता.
- 4.क्लाऊड किचन
क्लाऊड किचन म्हणजे तुम्ही घर बसल्या आपल्या किचनमध्ये कोणते पण खायचे पदार्थ बनवून ऑनलाईन झोमॅटो, स्विगी सारख्या डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर लिस्टिंग करून विकू शकता.
यामध्ये तुम्ही घर बसल्या जे पण पदार्थ खूप चांगले प्रकारे बनवता येते, ते फूड डिलिव्हरी ॲप माध्यमातून आपल्या शहरातील लोकांना विकू शकता यामध्ये तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला तर खूप चांगला नफा होईल.
लाडकी बहीण योजनेचे निकष काय?
- -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार
- -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही
- -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील
- -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही
- -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही
- -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही (Ladki bahin yojana update )
- -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.