Ladki bahin yojana create account
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
Ladki Bahin Yojana Last Date
काही महिलांनी अजूनही अर्ज भरण्यामध्ये अडचण आहे काही महिलांनी अर्ज भरले नाही रिजेक्ट झाले किंवा काही तरी प्रॉब्लेम आला आणि मग त्यानंतर काय झालं की तारीख वाढवण्यात आली आहे की आता जे आहे ते अर्ज आहे तर त्यासाठी बंद झाले वेबसाईट बंद झाली आता अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला द्यायचा आहे तुम्ही जो अर्ज आहे तो लिहून देखील लिहून ऑफलाईन अर्ज अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे. आंणि 30 सप्टेंबरपर्यंत च लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरू शकता हे डेट आखरी आहे त्यानंतर तुमचा फॉर्म पात्र ठरणार नहिय.
माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र | Hamipatra Ladki Bahin Yojana PDF
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: महाराष्ट्र राज्याच्या 2024 च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील महिलांचे आर्थिक स्थिती सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेद्वारे महाराष्ट्रातील सर्व 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रतिमाह १५०० रुपये त्यांच्या बँक खात्यात सरकार द्वारे दिले जातील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि घोषणा केल्याप्रमाणे 21 ते 65 वयोगटातील सर्व पात्र महिलांना या योजनेद्वारे १५०० रुपये इतके रखना प्रतिमा केली जाईल पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार कार्ड सक्षम बँक खात्यात लिंक असावे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे उद्देश 2024 Ladki Bahin Yojana List
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील महिलांना सशक्ती करण्यासाठी योजना या अर्थसंकल्प आणून फार मोठी घोषणा केली आहे.या योजनेद्वारे शासन राज्यातील महिलांना मुलींना सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणार आहेत.
-राज्यातील महिलांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन केले जाणार आहे .
-या योजनेद्वारे राज्यातील महिलांनाच व मुलीचे सशक्तिकरण करणे.
-यातील महिलांना आत्मनिर्भर स्वावलंबी करणे.
-महिलेचे व त्याच्यावर अवलंबून असलेले पाल्याचे आरोग्य व पालनपोषण याची स्थिती सुधारणे.
Majhi Ladki Bahin Yojana हमीपत्र PDF डाउनलोड कसे करायचे
मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला या योजनेचे पीडीएफ डाउनलोड करावा लागतो
-पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे अधिकृत वेबसाईट किंवा लाडकी बहीण योजनेच्या नारी शक्ती दूत या ॲपवर हमीपत्र पीडीएफ मिळेल
-पीडीएफ वर क्लिक करा
-माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र पीडीएफ ची लिंक बघा
-माझी लाडकी बहीण योजनेचे पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी लिंक वर क्लिक करा
लाडकी बहिण योजनेचे हमीपत्र डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
My application No THTH107417989 status shows approved but till now i have not got any money credited to my bank Bank account and adhar card both linked as per advise. Please release payment asap.,