Ladki Bahin Yojana 6th Installment :राज्यातील महिलांची आर्थिक व सामाजिक स्तर सुधारण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ची सुरुवात केली होती या योजनेला राज्यातील महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील महिलांनी भरभरून या योजनेमध्ये सहभाग घेतला होता.
तसेच पुणे जिल्ह्यातील महिलांनी पण या योजनेत खूप प्रचंड प्रमाणात सहभाग घेतला होता आता लाडक्या बहिणीचे काही निकष अधिक कठोर केल्याने पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड भागातील खूप सार्या महिला या योजनेचा पात्र झाले आहे तर जाणून घेऊया या बद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.
लाडकी बहीण योजनेत पिंपरी चिंचवड भागातील या महिलां झाल्या अपात्र
लाडकी बहीण योजनेच्या पिंपरी चिंचवड भागात खूप प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता, या भागात एकूण 4 लाख 32 हजार महिलांनी त्यासाठी अर्ज केला होता. त्यापैकी 3 लाख 90 हजार महिला पात्र ठरले होत्या, या महिलांना प्रत्येक महिन्यात पंधराशे रुपये मानधन राज्य सरकार तर्फे आधार लिंक असलेल्या बँक अकाउंट मध्ये प्रत्येक महिन्याला मिळणार होते. तर यामधील 43 हजार महिलांना अपात्र करण्याच्या निर्णय घेण्यात आलेला आहे.
लाडकी बहीण योजनेत अपात्र होण्याचे कारण Ladki Bahin Yojana Apatra Reason
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्य शासनाने योजना सुरुवात करण्याअगोदर या योजनेबद्दल सर्व माहिती राज्य शासनाच्या शासन निर्णयामध्ये जाहीर केली होती यामध्ये राज्य शासनाने ठराविकपणे सर्व बाबी नमूद केल्या होत्या तर लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र होण्याचे काही खालील कारण समोर आले आहेत.
- महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे.
- ज्या महिलांचे घरचे व्यक्ती शासकीय व निम शासकीय कामामध्ये आहेत.
- महिलांच्या घरी दोन हेकटर पेक्षा जास्त जमीन आहे.
- ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आहे.
- ज्यांना सरकारी पेन्शन मिळत असेल.
- एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केला असेल
अशाप्रकारे वरील कारणे समोर आल्यामुळे राज्यातील खूप साऱ्या महिला या योजनेमध्ये आणखी या पात्र ठरण्याचे संकेत शासनाने दिले आहेत.
लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर चा हप्ता कधी मिळणार | Ladki Bahin Yojana December Installment Update
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून राज्य शासनाने महिलांसाठी सुरू केलेल्या या योजनेत पात्र महिलांना 1500 रुपये मानधन या योजनेत मिळणार आहेत. आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते सरकारने पात्र महिन्याच्या बँक खात्यामध्ये आधार लिंक असलेल्या खात्यात टाकले आहे. (Ladki Bahin Yojana December Installment)
निवडणुकीत महायुती सरकारला लाडक्या बहिणीने भरभरून आशीर्वाद दिल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर लाडक्या बहिणीला वाढीव २१०० रुपये मानधन देण्याच्या निर्णय घेतला आहे, तर डिसेंबर महिन्यात पर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना बँक खात्यात देण्याचे सरकारने संकेत दिले आहेत.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Kya 12 bank aahet yojnechya tithe fkt Ladki bah in yojnesathi kiwa sarkari yojnecha pathpurawa krnyasathi banket ch wegle sarkari krmchari arrange kra Mhnje mahila na form bharne aani Srv procijar krne sope jail. Aani bank sambadhi pn godhal honar nahi. Karan sagle ch lok shiklele nahit online education.