Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो कोणत्याहीक्षणी खात्यात खटाखट पैसे जमा होणार, GR जाहिर

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 13th Installment Date Maharashtra

ladki bahin yojana 13th installment date maharashtra : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील लाखो महिलांना आर्थिक पाठबळ मिळत आहे, राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना राबवण्यात येत आहे या योजनेमध्ये पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्यात थेट १५०० रुपये त्यांच्या बॅंक खात्यात जमा केलं जातात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना जुलै महिन्याच्या हप्ता कधी येणार याबद्दल मोठी बातमी समोर येत त्याचा जाणून घेऊया याबद्दल नवीन जीआर आलेला त्यामध्ये काय माहिती दिलेली आहे.

लाडक्या बहिणीला जुलै चा हप्ता कधी मिळणार | Majhi Ladki Bahin Yojana 13 Hafta Update

Ladki Bahin Yojana New Update today in Marathi
Ladki Bahin Yojana New Update today in Marathi

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने जुलै 2024 मध्ये सुरू केली होती, सरकारने लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरण करण्यासाठी 28 हजार 290 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.
या योजनेच्या माध्यमातून महिला व बालविकास विभागाला 30 जुलै रोजी शासन निर्णयानुसार २९८४ कोटीच्या निधी वितरित करण्यात आले आहे.
त्यामुळे त्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील लाभार्थी पात्र महिलांना लाडक्या बहिणीच्या जुलै महिन्याचा १३वा हप्ता मिळण्यास सुरुवात होणार आहे.

रक्षाबंधनला मिळणार डबल गिफ्ट | Mazi Ladki Bahin Yojana 13th Installment

 Majhi Ladki Bahin Yojana 13 Hafta Update

रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा जिव्हाळ्याचा सण आहे यंदा 9 ऑगस्ट 2025 रक्षाबंधन साजरा होणार आहे. रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या आणि जुलै महिन्याच्या हप्ता एकत्र जमा होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ज्यामुळे लाभार्थी महिलांना 3000 हजार रुपये मिळू शकतात, सणासुदीच्या काळात सरकारची हप्ता जमा करण्याचे प्रथा बघता यंदाही रक्षाबंधनाला ही रक्कम देण्याची शक्यता नाकरता येत नाही.

लाडक्या बहिण योजनेत या महिलांना लाभ मिळणार नाही | Ladki Bahin Yojana New Update today in Marathi

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवतांनी राज्य शासनाने काही निकष निश्चित केले होते पण काही महिलांनी आणि कशाच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतलेल्या अशा सर्व अर्थाची ओळख पटवून महिला व बालविकास व्यापारी शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवलेली आहे.
या माहितीनुसार सुमारे 26.34 लाख विद्यार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचे लाभ घेतल्या असल्याची माहिती सादर झाली आहे .
यामध्ये काही लाभार्थी एका पेक्षा जास्त योजनांचा लाभ घेतलेला आहे, काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबींनी निर्दशनास आलेल्या आहेत.त्यामुळे अशा सर्व लाभार्थींची अर्जाची तपासणी करून त्यांचे अर्ज रद्द करण्यात येणार आहे.

Ladki Bahin Yojana 13th Installment Release

आतापर्यंत 12 हप्ते वितरित | Majhi Ladki Bahini Yojana May Hafta Status,

माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्य शासनाने आतापर्यंत पात्र लाभार्थी महिलांना एकूण 12 हप्ते वितरित झालेले आहे.
या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येते.

जून महिन्याचा ₹१५०० चा हप्ता न मिळण्याची ७ प्रमुख कारणे | Ladki Bahin Yojana June Installment Not Received


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मागच्या वर्षी ३० जून २०२४ रोजी सुरू झाली. या योजनेसाठी राज्य शासनाने काही निकष निश्चित केले होते. ज्या महिलांनी या निकषांच्या बाहेर जाऊन अर्ज करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला, अशा महिलांचे अर्ज तपासले जाऊन त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. खालील ७ प्रमुख कारणांमुळे अनेक महिलांना आता या योजनेतून वगळण्यात येत आहे आणि त्यांना १५०० रुपयांच्या मासिक मानधनापासून वंचित राहावे लागत आहे: Ladki Bahin Yojana Hafta Update


१. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त: ज्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹२.५० लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. उत्पन्नाची मर्यादा ओलांडल्यामुळे अनेक महिलांना हप्ता मिळत नाही.
२. कुटुंबातील सदस्य आयकर भरणारे: ज्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर (Income Tax) भरतो, ते कुटुंब या योजनेसाठी अपात्र ठरते. करदात्या कुटुंबांना शासनाच्या या योजनेचा लाभ मिळत नाही.
३. सरकारी नोकरीत असलेले कुटुंब सदस्य: कुटुंबातील सदस्य राज्य सरकार, केंद्र सरकार, किंवा कोणत्याही उपमंडळात (Sub-Corporation) कार्यरत असल्यास, त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
४. इतर योजनांतून ₹१५०० पेक्षा जास्त मासिक मानधन: जर संबंधित महिलांना शासनाच्या इतर कोणत्याही योजनेतून दरमहा ₹१५०० पेक्षा जास्त मासिक मानधन मिळत असेल, तर त्या या योजनेसाठी पात्र नाहीत. दुहेरी लाभा टाळण्यासाठी हा निकष लावण्यात आला आहे.
५. आमदार/खासदार असलेले कुटुंब सदस्य: सदर महिलेच्या कुटुंबातील सदस्य सध्याचे किंवा माजी आमदार (MLA) किंवा खासदार (MP) असल्यास, त्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
६. बोर्ड/कॉर्पोरेशन/मंडळाचे सदस्य: ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही बोर्ड, कॉर्पोरेशन, महामंडळ (Corporation), किंवा उपमंडळाचे सदस्य आहेत, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळत नाही.
७. चारचाकी वाहन कुटुंबाच्या नावावर (ट्रॅक्टर वगळून): ट्रॅक्टर वगळता, ज्या कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन (उदा. कार, जीप) आहे, त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र ठरतात. हे उत्पन्न आणि आर्थिक सक्षमता दर्शवते.
वरील कारणांमुळे अनेक पात्र महिलांनाही त्यांचा हप्ता मिळाला नसावा. ज्या महिलांना अजूनही हप्ता मिळालेला नाही, त्यांनी आपल्या पात्रतेची एकदा पुन्हा पडताळणी करावी आणि वरील निकषांमध्ये बसत नसल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधावा.

Ladki Bahin Yojana जुलै पैसे कधी जमा होणार?

लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हप्ता 31 तारखेपासून मिळण्यास सुरुवात होणार.

लाडकी बहीण योजनेत जुलै महिन्यात किती रुपये हप्ता मिळणार?

लाडकी बहीण योजनेत जुलै महिन्याच्या 1500 रुपये हप्ता मिळणार.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

2 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो कोणत्याहीक्षणी खात्यात खटाखट पैसे जमा होणार, GR जाहिर”

Leave a Comment