शिलाई मशीन फुकटात? हो, हो! हीच ती योजना Free Silai Machine Yojana 2025

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

PM Vishwakarma Yojana 2025 Free Silai Machine Yojana

PM Vishwakarma Yojana 2025 Free Silai Machine Yojana : महिलांना आर्थिक सक्षमीकरण व कौशल्य विकासासाठी राज्य असो या केंद्र शासन विविध योजना राबवत असते.
पारंपारिक व्यवसायकांना आधुनिक साधने, प्रशिक्षण आणि आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने पीएम विश्वकर्मा योजना राबवली आहे, या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना व पुरुषांना मोफत शिलाई मशीन आवश्यक टूल किट तसेच मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते, प्रशिक्षण पूर्ण केल्या नंतर प्रमाणपत्र दिल्या जाते.
व्यवसाय वाढीसाठी एक ते दोन लाखापर्यंत कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिला जाते, तर बघूया या योजनेमध्ये शिलाई मशीन मिळवण्या करता तुम्हाला अर्ज प्रक्रिया ऑनलाईन कसे करायचे आणि त्यामध्ये तुम्हाला कोणते कागदपत्रे लागतील त्याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे. PM Vishwakarma Yojana Free Silai Machine 2025

PM Vishwakarma Yojana 2025 | Free Silai Machine Yojana

पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजनेमध्ये पात्रता काय आहे | Free Silai Machine Yojana Eligibility

योजनेमध्ये शिलाई मशीन साठी खालील पात्रता लागू आहे.

  • अर्जदार भारताच्या नागरिक असणे आवश्यक.
  • पारंपारिक पद्धतीने टेलरिंग/ शिलाई काम करणारा असावा.
  • वय 18 पेक्षा जास्त
  • कोणत्याही इतर केंद्र/ राज्य शिलाई मशीन योजनेअंतर्गत लाभ घेतलेला नसावा.
  • एका कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र.

शिलाई मशीन साठी लागणारे कागदपत्रे | Free Silai Machine Yojana Documents

  1. आधार कार्ड
  2. मोबाईल नंबर
  3. बँक पासबुक / खाते क्रमांक
  4. व्यवसायाचे प्रमाणपत्र (असल्यास)
  5. पासपोर्ट साईज फोटो

शिलाई मशीन योजनेतील प्रमुख फायदे | Free Silai Machine Yojana Benifits

  • मोफत शिलाई मशीन / टूल किट
  • मोफत प्रशिक्षण (Skill Training) – 5 ते 15 दिवस
  • प्रमाणपत्र (Certificate) दिले जाते
  • व्यवसाय वाढीसाठी ₹1 लाख पर्यंत कर्ज (पहिल्या टप्प्यात) – फक्त 5% व्याजाने
  • दुसऱ्या टप्प्यात ₹2 लाख पर्यंत कर्ज
  • मार्केट सपोर्ट व ब्रँडिंग मदत

शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरावा | Free Silai Machine Yojana Apply Online

पी.एम. विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. खालील स्टेप्स फॉलो करून तुम्ही सहज नोंदणी करू शकता:

  1. अधिकृत PM Vishwakarma Portal वर जा
    – पोर्टलवर “New Registration” पर्याय निवडा.
  2. आधार व मोबाईल नंबर व्हेरिफाय करा
    – OTP द्वारे तुमची ओळख पडताळली जाते.
  3. व्यवसाय निवडा
    – Tailor / Shilpakar असा तुमचा व्यवसाय निवडा.
  4. व्यक्तिगत माहिती भरा
    – नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख, बँक तपशील इत्यादी माहिती भरा.
  5. कागदपत्रे अपलोड करा
    – आधार कार्ड, बँक पासबुक, फोटो इत्यादी.
  6. अर्ज सबमिट करा
    – सबमिट झालेला अर्ज स्थानिक पंचायत/नगर परिषद तपासते.
  7. सत्यापनानंतर मंजुरी
    – अर्ज मंजूर झाल्यावर प्रशिक्षण व शिलाई मशीन/टूल किट देण्यात येते.

शिलाई मशीन / टूल किट मध्ये काय मिळते? PM Vishwakarma 2025 Toolkit

  • इलेक्ट्रिक किंवा मॅन्युअल शिलाई मशीन
  • कटिंग किट
  • मापक साहित्य
  • टेलरिंग आवश्यक साधने
  • प्रशिक्षण किट
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment