Budget 2024: Employees To Get One Month’s Salary Free
Budget 2024: भारत सरकारच्या 2024 च्या बजेटमध्ये मोदी सरकारच्या अर्थमंत्री निर्माण सितारामन यांनी तरुणा साठी मोठी घोषणा केली आहे, त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, रोजगार व कौशल्य वर भर देण्यात आलेला आहे. तसेच नोकरदारांनाही निर्मला सीतारमन यांनी आनंदाची बातमी दिलेली.
पुढील वर्षी रोजगार निर्मितीसाठी सरकारने दोन लाख कोटींची तरतूद केली आहे, त्यामध्ये 30 लाख लोकांना रोजगार देण्याची गोष्ट सरकारने केलेली आहे तसेच 20 लाख युवकांना तरुणांना पुढील पाच वर्षात कौशल्य प्रशिक्षण म्हणजे इंटरशिप दिले जाणार आहे. यासाठी देशभरात 1000 कौशल्य विकास केंद्र खोली जाणार आहे.
काय आहे PM इंटर्नशिप योजना
देशातील तरुण-तरुणीसाठी रोजगार, शिक्षण व कौशल्य विकास हे गोष्टी उपलब्ध करण्यासाठी युवकांना ईपीएफओ म्हणजे पीएफ मध्ये पहिल्यांदा नोंदणी केलेल्या नव्या नोकरदारांना पहिल्या महिन्याच्या पगार सरकार देणार आहे.
एक करोड पेक्षा जास्त तरुण-तरुणींना फायदा होणार आहे, त्यासाठी काही अटी धरती त्यांना पूर्ण करावे लागणार असे वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले आहे.
कोणा मिळणार लाभ
वित्त मंत्र निर्मला सीतारामन यांनी सुरू केलेल्या तरुण तरुणीसाठी इंटरशिप योजनेचा फायदा एक कोटी पेक्षा जास्त तरुणांना होणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या वार्षिक पगार एक लाखापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे पहिल्यांदाच ईपीएफमधून नोंदणी करणाऱ्या तरुण-तरुणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
किती रुपयाचा लाभ मिळणार
वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताना दिलेल्या माहितीनुसार या योजनेत सामील झालेल्या तारण तरुणांना पहिल्या पगाराचे 15000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा केले जाईल. मात्र ही रक्कम युवा युवतींना तीन हप्तामध्ये मिळणार आहे ही योजना पंतप्रधान पॅकेजच्या एक हिस्सा आहे.
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.