Ladki Bahin Yojana :केवायसी पूर्ण झाली का नाही कसे चेक करायचे केवायसी न झालेल्या महिलांची यादी पहा चेक करा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana E -KYC Labharthi List Out :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांमध्ये आता केवायसी करणे हे बंधनकारक आहे परंतु तुझ्या महिलांनी अद्यापही केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा महिलांची यादी ही जाहीर झालेली आहे.
राज्यातील जवळपास एक कोटीच्या वर लाडकी बहीण योजनेतील महिलांची केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे परंतु ऐंशी लाखाच्या जवळपास महिलांची केवायसी प्रक्रिया अद्यापही अपुरी आहे आणि केवायसी करण्याची शेवटची 8 दिवस राहिले आहेत त्यामुळे ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया झालेली नाही अशा महिलांची यादी कशी चेक करायची याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण खालील पद्धतीने घेऊया.Ladki Bahin Yojana E -KYC Labharthi List Out

Ladki Bahin Yojana eKYC Kashi Karavi New Option Process 3

Ladki Bahin Yojana maharastra gov.in

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
Mukhyamantri Ladki Bahin Yojana KYC,

केवायसी प्रक्रिया बंधनकारक काय का आहे

महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांना त्यांच्या हप्ता हा पारदर्शकतापणा आणि या योजनेमध्ये कोणी गैरवापर करून या योजनेचा लाभ घेऊ नये यासाठी ही केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे.
लाडकी बहिण योजनेमध्ये आधार सीडिंग ,आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक असणे एकाच महिला या योजनेचा लाभ घेताय का हे पाहण्यासाठी आणि ज्या महिलांनी या योजनेमध्ये एकाच महिलेने अनेक अर्ज केले असे पण प्रकार घडले होते त्यासाठी सुद्धा केवायसी करणे बंधनकारक केले आहे. या योजनेमध्ये लाभार्थी महिलेच्या थेट डीबीटी च्या माध्यमातून लाभ मिळत राहा यासाठी तुमचे आधार लिंक हे बँक खात्याशी करण्यासाठी केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे.

Ladki Bahin maharashtra gov in e kyc Last Date 1

केवायसी प्रक्रिया न झालेल्या महिलांची यादी कशी पहायची

लाडकी बहिण योजनेमध्ये केवायसी प्रक्रिया सुरू आहे परंतु अनेक महिला आशा आहेत की ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेले नाही आणि ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा महिलांची यादी ही त्या त्या विभागामध्ये पाठवलेली आहे. ऑफलाइन पद्धतीने जर केवायसी न झालेल्या महिलांची यादी पाहायची असेल तर जवळील ग्रामपंचायत कार्यालय किंवा अंगणवाडी कार्यालय या विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे किंवा ग्रामसेवकाकडे जाऊन आपली यादी तपासू शकता आणि जर केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर तिथेच त्यांच्याकडेच तुम्ही केवायसी प्रक्रिया पण पूर्ण करू शकता.

Ladki Bahin Yojana eKYC Portal
Ladki Bahin Yojana eKYC Portal

ऑनलाइन पद्धतीने केवायसी ची यादी चेक करा

लाडकी बहीण योजनेमध्ये तर तुम्हाला तुमचे केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने कशी चेक करायची त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला नारी दूध शक्ती ॲपवर जायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला तुमचे लॉगिन करून तुमचे अर्ज ओपन करायचा आहे तिथे तुम्हाला तुमच्या अर्जासमोर केवायसी कम्प्लीटेड असा मेसेज दिसेल नाहीतर पेंडिंग किंवा इनकंप्लीट असा मेसेज दिसेल म्हणजेच याचा अर्थ जर तुमची केवळ अशी पूर्ण झाली का नाही याची स्थिती तुम्हाला तुमचा समोर दिसेल.

केवायसी साठी कागदपत्रे

1.आधार कार्ड
2.मोबाईल नंबर आधार कार्ड से लिंक असलेला
3.बँक पासबुक
4.तुमचा अर्ज क्रमांक

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment