Ladki Bahin Yojana May पैसे कधी जमा होणार
Mazi Ladki Bahin Yojana 11th Installment: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील महिलांना प्रतिमाह 1500 रुपये मानधन देण्यात येते, या योजनेमध्ये राज्यातील भगिनींनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतला, लाडकी योजना राज्यात सुपरहिट ठरली आहे.
या योजनेमुळे महायुती सरकारला राज्यात पुन्हा सरकार स्थापना करण्यात खूप मोठी मदत झाली. राज्यातील 21 ते 65 वयोगटातील सुमारे 2.50 कोटी महिला या योजनेमध्ये पात्र आहेत.
आतापर्यंत लाडक्या बहिणीला शासनातर्फे १० हफ्ते त्यांच्या आधार डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे.
पण मे महिन्याच्या ११वा हप्ता आतापर्यंत महिन्याच्या शेवट आलं तरी लाडक्या बहिणीला मिळाला नाही याबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे, तर जाणून घेऊया सविस्तर बातमी.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
कधी मिळणार मे महिन्याचा 11 हफ्ता | Ladki Bahin Yojana May Hafta Date

लाडकी बहीण होती अंतर्गत राज्यातील लाभार्थी पात्र महिलांना मे महिन्याच्या हप्ता अजून मिळाला नाही, या महिन्याच्या १५०० रुपये हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहे.
मे महिना संपण्यात येत असून अजून तरी महिलांच्या बँक खात्यात या महिन्याच्या ११वा हप्ता जमा झाला नाही याबद्दल महिलांच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण झाले आहेत.Ladki Bahin Yojana Installment Date
त्यामुळे मे महिन्याच्या हप्ता 28 मे पासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँकेत जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मे महिन्याचा हप्ता उशीर होण्याचे काय कारण आहे | Majhi Ladki Bahini Yojana May Hafta Status
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना या योजनेमध्ये १५०० रुपये मानधन प्रत्येक महिन्याला महिन्या अखेरीस दिल्या जाते.Mazi Ladki Bahin Yojana 11th Installment
पण मे महिन्याच्या हप्ता आतापर्यंत मिळाला नाही नाही, त्याच्या काही कारण समोर आले आहे.
बँकेच्या सर्वर डाउन, तांत्रिक अडचणीमुळे तसेच ज्या महिलांनी योजनेमध्ये जे निकष निश्चित केले होते त्यांच्या बाहेर जाऊन लाभ घेतल्या अशा महिलांच्या अर्जाची पडताळणी होत आहे त्यामुळे मे महिन्याच्या हप्ता येण्यास वेळ होत आहे.
या महिलांना मिळणार ३००० तीन हजार रुपये हप्ता |Ladaki Bahini Yojana May 3000 Installment

लाडकी बहिण योजनेत काही महिलांना एप्रिल महिन्याचे पैसे जमा झाला नाही त्यांना कदाचित मे महिन्यात एप्रिल महिन्याचे 1500 आणि मे महिन्याचे 1500 असे एकूण 3000 तीन हजार रुपये हप्ता त्यांच्या बँक खात्याचे जमा होणार आहे.Mazi Ladki Bahin Yojana 11th Installment
काही बँकेच्या तांत्रिक अडचणीमुळे या महिलांना एप्रिल महिन्याच्या हप्ता जमा झालेल्या नाही त्यामुळे त्यांना एकत्रित हप्ता देण्यात येणार आहे.
लाडकी बहिणीच्या हप्ता साठी सरकारने घेतला मोठा निर्णय | Majhi Ladki Bahini YojanaLatest Update

माझी लाडकी बहीण योजनेत राज्य शासनाने या महिन्याच्या हप्त्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. शासनाच्या वित्त विभागाने अनुसूचित जाती व जमाती विभागाच्या निधी महिला व बाल विकास विभाग कडे वाळवला आहे.
त्यामुळे त्यांच्या विभागाच्या 335 कोटी रुपयाचा निधी आदिवासी विभागाला कडून महिला बाल विकास वळवण्यात आला आहे, त्यामुळे या महिन्याच्या हप्ता लवकर या महिलांचे बँकेच्या खात्यात जमा करण्यात येणार अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
लाडकी बहीण योजनेची सुरुवात कधी झाली | Ladki Bahin Yojana Installment Date
महायुती शासनाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली होती.
या योजनेअंतर्गत पात्र 18 ते 65 वयोगटातील महिलांना प्रति महिना 1500 रुपये मानधन दिले जाते, विधानसभा निवडणुकीपूर्वी 1500 रुपये हप्ता 2100 रुपये वाढवण्याच्या आश्वासन नेत्याकडून दिले होते परंतु अजून ही वाढ अंमलात आलेली नाही.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.