Bandkam Kamgar Yojana Apply Online : कामगारांना मोफत भांडी सेट ३० वस्तू, लगेच करा अर्ज

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Bandkam Kamgar Yojana New Update 2024

Bandkam Kamgar Yojana New Update 2024 :राज्यातील सर्व स्तरातील नागरिकांचे जीवन आपण स्तर सुविधा व यासाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबवत आहेत महिलांसाठी लाडके बहिण योजना असो की शिक्षित युवक युतीसाठी लाडका भाऊ योजना तसेच वरिष्ठ व्यक्तींसाठी स्वाधार योजना की वयोश्री योजना असो, राज्य शासन प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत आहेत. बांधकाम कामगार राज्यात प्रमाणात असल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांसाठी शासनाने नवीन योजना आणली आहे त्यामध्ये त्यांना विविध प्रकारचे प्रोत्साहन सरकार देणार आहेत, जाणून घेऊया या योजनेमध्ये बांधकाम कामगारांना काय सुविधा मिळणार आहेत.

Bandhkam Kamgar Bhandi List | Bandhkam kamgar Bhandi yojana 2024

बांधकाम कामगार मंडळाच्या माध्यमातून कामगारांची नोंदणी करून त्यांना विविध शासकीय योजनांद्वारे सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येत आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांना पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच ज्या मुलांचा मानाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश झाला त्यांना शिक्षण शुल्क माफ करण्यात आले आहे. या कामगारांच्या कुटुंबियांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत देण्यात येत आहे. बेघर कामगारांना ‘अटल आवास योजना’ आणि ‘प्रधानमंत्री आवास योजने’च्या माध्यमातून 4 लाखांची आर्थिक मदत देऊन हक्काची घरे देण्यात आली.

कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून कामगारांच्या मुलांना कौशल्य आधारित शिक्षण देण्यात येत आहे.बांधकाम कामगारांना आज सुरक्षाकवच कार्ड देण्यात आले असून याद्वारे कामगारांच्या कुटुंबियांना आरोग्य,शिक्षण,घरकुल आदी 12 सेवा देण्यात येणार आहे.

काय आहे हि बांधकाम कामगार भांडे योजना | Bandhkam kamgar Bhandi Yojana

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राज्यातील स्थानांतरित होणाऱ्या बांधकाम कामगार शासनाच्या वतीने 30 भांड्याच्या एक संच देण्यात येणार आहे, याच्या कामगारांनी या योजनेमध्ये आपलं नाव नोंदवले आहे त्यांना ज्या योजनेच्या लाभ मिळणार आहे.

बांधकाम कामगार भांडे योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागणार | Bandhkam kamgar Bhandi Yojana Online Apply

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्ही च्या कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदाराच्या हाताखाली काम करण्यासाठी तुमच्या नावाने 90 दिवस काम केल्याच्या प्रमाणपत्र तुम्हाला घ्यायच्या नंतर ते प्रमाणपत्र शासकीय वेबसाईटवर जाऊन तिथे सगळी माहिती योग्यरीत्या भरून या योजनेच्या फायदा घेऊ शकता.

Bandkam Kamgar Yojana
Bandkam Kamgar Yojana

कसा करावा भांडी योजनेसाठी अर्ज |Bandhkam kamgar Bhandi Yojana Online Form

प्रत्येक जिल्ह्यात बांधकाम कामगारांसाठी WFC ऑफिस असते त्या WFC कार्यालयात जाऊन तुम्ही बांधकाम भांडी योजनेअंतर्गत अर्ज करून ऑफलाइन येथे या योजनेच्या लाभ घेऊ शकतात.
तसेच तुम्ही राज्य शासनाच्या अतिक्रुत वेबसाईट पोर्टलवर जाऊन पण या योजनेची सर्व माहिती सविस्तरपणे भरून या योजनेच्या ऑनलाईन अर्ज करुन लाभ घेऊ शकता.

बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे Bandhkam kamgar Bhandi Yojana Document List

या अर्जासोबत काही कागदपत्रे जोडावी लागणार आहेत ती ती खालील प्रमाणे.

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट फोटो.
  • बँक पासबुक झेरॉक्स.
  • राशन कार्ड झेरॉक्स.
  • लेबर कार्ड झेरॉक्स.
  • १ रुपया पेमेंट केल्याची पावतीची झेरॉक्स
  • 90 दिवस काम केल्याच्या प्रमाणपत्र
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment