लाडकी बहिण योजना अर्ज करण्यासाठी लागणार फक्त ही कागदपत्रे
Ladki Bahini Yojana कागदपत्रे in Marathi कोणती आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज करण्यासाठी कागदपत्राची लागणारी अट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिथिल केली आहे
लाडकी बहीण योजनेच्या लागणाऱ्या खूप साऱ्या कागदाची आता पर्यायी कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची निर्णय सरकार ने घेतला आहे.
Ladki Bahin Yojana Documents २०२४ | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कागदपत्र लिस्ट
आपला मोबाईल नंबर आणि आपल्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
अधिवास प्रमाणपत्र, जन्माच्या दाखला, TC किंवा मतदान कार्ड या पैकी 1 कागदपत्रे लागतील .
उत्पन्नाच्या दाखला किंवा पिवळा/ केशरी राशन कार्ड,– अर्ज करणाऱ्या महिलेचे हमीपत्र व फोटो
कागदपत्रे लिस्ट
मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजना (
Ladki Bahin Yojana HamiPatra PDF
) अर्जाचे हमीपत्र डाउनलोड
हामीपत्र PDF डाउनलोड
Ladki Bahin Yojana: अर्ज भरतांना ‘ही’ एक चूक केली तर 1,500 रुपये मिळणार नाही
पूर्ण वाचा