लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी यादी कशी पहावी

 Ladki Bahin Yojana Yadi 2024 Maharashtra  कोणत्या जिल्हातिल लाभार्थी महिला आहेत पात्र 

महिलांनी लाडकी बहिण योजनेमध्ये ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म भरल्या त्यांना आता त्यांची नावे या योजनेमध्ये आली की नाही याबद्दल उत्सुकता आहे.

आता याबद्दल पात्र लाभार्थ्याची यादी विविध नगरपरिषद, नगरपालिका व महानगरपालिका द्वारा जाहीर करणे सुरुवात झालेली आहे.

याबद्दल नुकताच धुळे महानगरपालिकेने लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याची यादी आपल्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केलेली आहे.

सर्व पात्र लाभार्थ्याची यादीअधिकृत वेबसाईटवर प्रकाशित केली आहे,  धुळे कॉर्पोरेशन डॉट ओआरजी या वेबसाईटवर जाऊन पाहता येईल.

यादीमध्ये तुम्हाला तुमच्या नावासमोर तुमचे मोबाईल नंबर,‌आधार कार्ड नंबर, पत्ता, बँक अकाउंट डिटेल सर्व डिटेल्स तुम्हाला तिथे दिसेल सर्व डिटेल व्यवस्थित आहेत काही चेक करून तुम्ही आपली नावे चेक करावे.

 ज्या महिलांनी योजनेचे ऑनलाईन फॉर्म सीएससी सेंटर मध्ये जाऊन भरले असेल, लवकरच पात्र झालेल्या महिलांची यादी  प्रसिद्ध होइल,

मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजना  ( Ladki Bahin Yojana HamiPatra PDF)  अर्जाचे हमीपत्र डाउनलोड   

Ladki Bahin Yojana: अर्ज भरतांना ‘ही’ एक चूक केली तर 1,500 रुपये मिळणार नाही