मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी यादी तुमच्या जिल्हाची आली अशी पहावी

Majhi Ladki Bahin Yojana Yadi Maharashtra बघा तुमच्या  सोलापुर  जिल्हातिल लाभार्थी महिला आहेत पात्र /अपात्र 

ज्मा यहिलांनी लाडकी बहिण योजनेमध्ये अगस्त महिन्यात  ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म भरले आहेत त्या महिलांना पहिला हप्ता 3000 रु आले आहेत .

आता  ज्या महिलानी अर्ज केला होता त्या महिलाना 15 sectember ला पैसे येतील .

  भंडारा  महानगरपालिकेने लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याची यादी आपल्या  वेबसाईटवर जाहीर कारणार आहे.

सर्व पात्र लाभार्थ्याची यादीअधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करणार आहे, BHANDARA .GOV.IN  या वेबसाईटवर जाऊन पाहता येईल.

यादीमध्ये  तुमच्या नावासमोर तुमचे मोबाईल नं,‌आधार कार्ड नंबर, पत्ता, बँक अकाउंट डिटेल सर्व डिटेल्स तुम्हाला तिथे दिसेल सर्व डिटेल व्यवस्थित आहेत चेक करून नावे चेक करावे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण लाभार्थी यादी सर्व महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायती लवकरच जाहीर करणार आहे, सर्वात पहिले यादी पाहण्याकरता तुम्हाला खालील  CLICK करा.

लाडकी बहीण योजना फॉर्म रिजेक्ट झाले या चुकीमुळे, बघा कारण |Ladki Bahin Yojana Form Rejected