लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांना आता मोबाईल गिफ्ट वाटप सुरू होणार आहे याबद्दल हा मोठा अपडेट येत आहे.
लाडकी बहीण योजनेत कोणत्या महिलांना मोबाईल मिळणार आहे, यामध्ये कुठे आपल्याला फॉर्म भरायचे आहे, मोबाईल मिळणार की नाही मिळणार.
राज्यातील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आणखी एक मोठी घोषणा केलेली आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांच्या सक्षम करण्यासाठी बक्षीस म्हणून मोबाईल देणारा
रत्नागिरी कार्यक्रमात राज्यातील उमेद मध्ये काम करणाऱ्या ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या महिलांना राज्यातील उद्योग मंत्री उदय सामान त्यांनी स्मार्टफोनचे वितरण महिलांना केले.
Ladki Bahin Yojana Mobile Gift Form: उमेद मध्ये समुदाय संसाधन व्यक्ती (CRPS) म्हणून काम करणाऱ्या महिलांना स्मार्टफोन मोबाईल गिफ्ट मिळाले आहे.
उमेद ही स्वतंत्र संस्थेची स्थापना शासनाने केलेली आहे, यामध्ये राज्यातील गरीब कुटुंबांना उपजीविकेचे माध्यमातून गरीबीतुन बाहेर काढण्यासाठी हा अभियान कटिबद्ध आहे.
कार्यक्रमांमध्ये उद्योग मंत्री म्हणाले की 24 सीआरपींना मोबाईल बक्षीश म्हणून दिला जात आहे, ग्राम संघाच्या कार्यालयामध्ये त्यना स्वतःची जागा मिळत आहे.