लाडकी बहीण योजनेचा अर्ज चुकला आहे तर असा करा एडिट

New Update Ladki Bahin Yojana Form Edit Kasa Karava 2024

महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन अर्ज मध्ये काही चुका केला असेल तर त्या चुका तुम्ही आता दुरुस्त करू शकता. 

Google Play Store वर जाऊन नारी शक्ती दूत हा ॲप डाऊनलोड करून अपडेट करायचा आहे.

ज्या मोबाईल नंबर ने लाडकी बहीण योजना च्या ऑनलाईन अर्ज भरलाय तो मोबाईल नंबर ने लॉगिन करून ओटीपी टाकून वेरिफाय करायचा आहे.

तुम्ही केलेले अर्ज या ऑप्शन मध्ये जाऊन आपला लाडकी बहीण योजनांचा अर्ज बघू शकता.

अर्ज एडिट करण्यासाठी आपल्याला अर्जावर क्लिक करून उजव्या हातावर वर एडिट ऑप्शन दिसेल.

सर्व माहिती खात्री पूर्ण केल्यानंतर खाली माहिती अपडेट करा या ऑप्शन वर क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे,

Ladki Bahin Yojana: अर्ज भरतांना ‘ही’ एक चूक केली तर 1,500 रुपये मिळणार नाही