फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही? या दिवशी खात्यात खटाखट जमा होणार 3000 रुपये
फेब्रुवारी महिना उलटून गेला तरी आठ हप्ता अजून बँकेत जमा झालेल्या नाही, असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे.
योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये जमा करण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजना जेव्हा शासनाने सुरू केली होती त्यामध्ये शासनाने काही निकष निश्चित केले होते.
खूप सार्या महिलांनी योजनेत निकषाच्या बाहेर जाऊन फायदा घेतले आहे, त्यांच्या अर्जाची पडताळणी होणार या योजनेत बाहेरच्या रस्ता दाखवण्यात येणार आहे.
काही तांत्रिक बाबीमुळे व निकष च्या बाहेरच्या लाभ घेतलेल्या महिलांच्या अर्जाची तपासणी मुळे फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता येण्यास विलंब.
आता मार्च महिन्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 व या महिन्याचे 1500 असे एकूण 3000 हजार रुपये लाडक्या बहिणीला मिळण्याची शक्यता आहे.
हफ्ता बघा
अर्थसंकल्पात लाडक्या बहिणी योजनेच्या हप्ता 2100 रुपये करण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे
यादी चेक करा