Ladki Bahin Yojana Diwali 7500 Installment: 'या' महिलांची लॉटरीच! बँक खात्यात थेट 7500 झाले जमा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचव्या हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलांना प्रति महिना 1500 पंधराशे रुपये मानधन जमा होते मग या महिलांना डायरेक्ट 7500 कसे मिळाले?
राज्य शासनाची महत्त्वकांक्षी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार राज्य शासनाने ऑक्टोंबर , नोव्हेंबर महिन्याच्या 4 आणि 5 हप्ता एकत्रित ३००० रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले.
6 ऑक्टोबर पासून पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करायला सुरुवात , त्यामुळे काही महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये तर काही पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट 7500 जमा झाले आहेत
ज्या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये खात्यामध्ये एकही रुपया जमा झाला नव्हता, अशा महिला ऑक्टोबर महिन्यात शासनाने नोव्हेंबर पर्यंतच्या महिन्यापर्यंतच्या सर्व हफ्ता एकत्रित त्यांच्या बँक खात्यात जमा केले.
1500 पंधराशे रुपये प्रति महिना नुसार पाच महिन्याचे 7500 त्यांच्या बैंक खात्यात सरकारने जमा केले आहेत त्यामुळे अशा महिलांची लॉटरी लागली आहे.