या तारखेपासून मिळणार लाडकी बहीण योजनेच्या सातवा हप्ता अदिती तटकरे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात चौथा आणि 7वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलांना प्रति महिना 1500 पंधराशे रुपये मानधन जमा होते .
राज्य शासनाची महत्त्वकांक्षी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना 1500 रुपये प्रति महिना त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
राज्य शासनाने सहा हप्ते पात्र महिलां लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा केले आहे, राज्यातील पात्र महिला जानेवारी महिन्याच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्ता कधी येईल याबद्दल प्रतीक्षेत आहेत.
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी जनवरी महिन्याच्या सातवा हप्ता कधी येणार याबद्दल थेट तारीख जाहीर करून दिली आहे .
जानेवारी महिन्याच्या सातव्या हप्ता लाभ 26 जानेवारी च्या आत सर्व पात्र लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार.
डिसेंबर महिन्यात दोन कोटी 47 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मानधन देण्यात येत आहे असं अदिती तटकरे म्हणाल्या.