Ladki Bahin Yojana Payment Not Receive
Ladki Bahin Yojana Hafta Aala Nahi: राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील अडीच कोटीपेक्षा जास्त पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभ मिळत आहे पण अशा काही महिला आहेत ज्यांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या एकही हप्ता मिळाला नाही किंवा अशा काही महिला त्यांना लाडकी बहिणीच्या एखाद्या महिन्याच्या हप्ता मिळाला नसेल अशा महिलांनी कुठे आपली तक्रार करावी व कुठे याबद्दल माहिती घ्यावी तर आपण हे या पोस्ट मध्ये जाणून घेऊया तर हा ही पोस्ट शेवटपर्यंत सविस्तरपणे वाचावी.
लाडकी बहीण योजनेच्या हप्ता जमा नाही झाला तर काय करावे | Ladki Bahin Yojana Hafta Aala Nahi
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाडकी बहीण मिळण्याचे 1500 रुपयांच्या मानधन प्रत्येक महिन्याला त्यांच्या आधार डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेल्या काही महिलांना आतापर्यंत त्यांचे अर्ज मंजूर झाले असले तरी त्यांना लाडकी बहीण योजनेच्या एकही हप्ता मिळाला नाही, तेऊच काही महिलांना एखाद्या महिन्याच्या हप्ता सुटला असेल अशा महिलांना पण लाडकी बहीण योजनेच्या हप्ता कधी मिळेल व कुठे त्याबद्दल तक्रार करावी तर आपण इथे सविस्तरपणे बघूया.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आतापर्यंत आले नसेल तर आपल्याला कशाप्रकारे चेक करायचे आहे.
प्रथम आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
तिथे आपल्याला अर्जदार लॉगिन यावर क्लिक करायचे आहे.
लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक नवीन ऑप्शन दिसेल “तक्रार” आपल्याला क्लिक करायचे आहे.
क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला Add Grievance हा ऑप्शन दिसेल तिथे तुम्हाला क्लिक करायचे आहे.
नंतर तुम्हाला तिथे “तक्राराचा फॉर्म” दिसेल.
- तिथे तुम्हाला दोन प्रकारचे ऑप्शन दिसेल तक्रारीचा प्रकार आणि तक्रार श्रेणी.
- “तक्रारीचा प्रकार” क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे दोन ऑप्शन मिळेल My Application आणि complete against other application.
- स्वतःच्या अर्जाची तक्रार करायची असेल तर My Application यावर सिलेक्ट करायचे आहे, दुसऱ्याच्या अर्जाची तक्रार करायची असेल तर complaint against other application वर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला “तक्रार श्रेणी” या ऑप्शन वर सिलेक्ट करायचे आहे तिथे तुम्हाला चार ऑप्शन दिसेल.
- Not eligible application getting benefit.
- Application has passed away.
- Froud.
- Other.
- या चार ऑप्शन मध्ये तुम्हाला सर्वात प्रथम ऑप्शन मध्ये जर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही आहात पण तुम्हाला योजनेचे 1500 रुपये मानधन मिळत आहे, तर तुम्ही यावर क्लिक करून तक्रार करू शकता.
- दुसरे ऑप्शन मध्ये अर्जदाराच्या मृत्यू झाला असेल तर.
- तिसरा ऑप्शन तुम्ही फॉड करून किंवा निकषाच्या बाहेर जाऊन अर्ज केला असेल तर.
- यापैकी कोणती दूसरी तक्रार असेल तर तुम्ही Other ऑप्शन सिलेक्ट करू शकता.
जर तुम्ही यात चार पैकी Other हा ऑप्शन सिलेक्ट केल्या नंतर तुम्हाला तिथे तक्रार बद्दल काही माहिती टाकावी लागेल.
- तिथे तुम्हाला अर्जाचा क्रमांक, संपूर्ण नाव, पत्ता, जिल्हा, तालुका, महानगरपालिका/नगरपालिका, मतदार संघ, पिन कोड इत्यादी माहिती तुम्हाला यामध्ये टाकावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला “वर्णन करा” असा एक ऑप्शन दिसेल तिथे तुम्हाला तुमची तक्रार थोडक्यात लिहायची आहे.
- तुमच्याकडे काही पुरावा असेल तर तुम्ही ते कागदपत्र तिथे अपलोड करू शकता नाही असेल तर करायची गरज नाही.
- यानंतर तुम्ही सबमिट बटन वर क्लिक करून तुमची तक्रार यशस्वीरित्या दर्जे होऊन जाईल.
नंतर तुम्हाला एक Grievance नंबर मिळेल तो नंबर ने तुम्ही आपल्या तक्रारीच्या स्टेटस चेक करू शकता.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.